तरुणांनीच नेतृत्व करावं; मोहन भागवतांच्या युवा संवादावर अभिजीत दिपके यांची टीका
2026-08-04 0 Dailymotion
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत युवकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी उशिरा का होईना युवकांशी बोलण्याची गरज लक्षात आल्याची टीका केली.