न्यायालय लिपिक पदाची परीक्षा पुन्हा घ्या, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन, अभिजीत दिपके यांची घोषणा
2026-08-17 3 Dailymotion
उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाची परीक्षा तातडीनं रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अभिजित दिपके यांनी सरकारला दिला.