कोल्हापुरातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र जमत मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या रजिस्ट्रारला पुनर्परीक्षा घेण्याचं निवेदन दिलं आहे.