Air India Flight Horror: Mid-Air Turbulence Injures Passengers!
एअर इंडियाच्या विमानात हवेतच थरार! थायलंडहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात अचानक आलेल्या टर्बुलन्समुळे विमानाला मोठे हादरे बसले, ज्यामध्ये १० प्रवासी आणि ४ कर्मचारी जखमी झाले. विमानातील एका प्रवाशाने लँडिंग वेळी नेमकं काय घडलं, याचा थरारक अनुभव सांगितला आहे. पहा हा सविस्तर व्हिडिओ.
#AirIndia #FlightAccident #Turbulence #AviationNews #DelhiAirport #PhuketToDelhi #AirIndiaNews #PlaneIncident #TravelSafety #BreakingNews #MarathiNews #Lokmat #ViralVideo #AviationSafety #EmergencyLanding
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat