Surprise Me!

सावजी खाल्ल्यावर रुग्णालयात... व्यावसायिक आणि खवय्ये पाहा काय म्हणाले? | Saoji Food |Tukaram Mundhe

2026-08-05 10 Dailymotion

सावजी खाल्ल्यावर रुग्णालयात... व्यावसायिक आणि खवय्ये पाहा काय म्हणाले? | Saoji Food | Food News

#Saoji #SaojiFood #FoodNews #FoodSafety #Nagpur #MaharashtraNews #BreakingNews #MarathiNews #Hospital #FoodPoisoning #lokmat

सावजी खाल्लं तर रुग्णालयात जावं लागेल...” अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंचं हेच विधान सध्या नागपुरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं आहे. नागपूरची शान आणि विदर्भाची खास ओळख असणाऱ्या 'सावजी' खाद्यसंस्कृतीबद्दल आलेल्या या वक्तव्यामुळे नागपूरकरांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. यावर नागपुरातील खवय्ये असणाऱ्या ग्राहकांनी आणि दिवसरात्र हा व्यवसाय चालवणाऱ्या सावजी हॉटेल व्यावसायिकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? जाणून घेऊयात या व्हिडीओ च्या माध्यमातून