Surprise Me!

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी कोल्हापुरात लोटला जनसागर; दिग्गजांनी घेतलं अंत्यदर्शन

2026-08-05 0 Dailymotion

कोल्हापुरातील कसबा बावडा निवासस्थानी डॉ. डी. वाय. पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.