चुकीच्या कागदपत्रांवरून मिळवलेले जात प्रमाणपत्र रद्द होणार; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा
2026-08-07 1 Dailymotion
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्रांच्या वितरणाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली.