Surprise Me!

मुंबई ते दुबई व्हाया गोवा! म्यूल अकाउंटच्या आडून सायबर फसवणुकीचा धंदा; क्राईम ब्रांचकडून कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस

2026-08-08 2 Dailymotion

दोन स्वतंत्र गुन्ह्यात मिळून 12 कोटींहून अधिकची रक्कम म्यूल बँक खात्यांच्या आधारे परदेशात वळवल्याचं मुंबई क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे आलं आहे.