Surprise Me!

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची गर्दी वाढणार; आतापासून नियोजन करा, राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

2026-08-08 2 Dailymotion

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांना उच्च दर्जाच्या व दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.