Surprise Me!

नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गासाठी 'रास्ता रोको' आंदोलन! हिवरगाव टोलनाक्यावर महामार्ग 3 तास रोखला, 2 किमी लांब रांगा

2026-08-09 20 Dailymotion

नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग तातडीनं सुरू करण्याच्या मागणीसाठी रविवारी संगमनेरमधील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर हजारो नागरिकांनी 3 तास रास्ता रोको आंदोलन केल्यानं महामार्गावर मोठी कोंडी झाली आहे.