Surprise Me!

क्रिकेटचं मैदान सोडून वैभवची जंगल सफारी; मात्र 'राजा'चं दर्शन झालंच नाही; पाहा व्हिडिओ

2026-08-10 2 Dailymotion

मैदानावर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा तरुण आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच प्रवासावर आहे.