एफसीआरए विधेयकामुळे अमेरिकेत अनेकांना मिरची लागली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2026-08-10 0 Dailymotion
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफसीआरए विधेयकावरुन विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. एफसीआरए विधेयकामुळे अमेरिकेतील अनेकांना मिरची लागली असं त्यांनी यावेळी सांगितलं.