Surprise Me!

त्यांनी पाण्याचा मारा केला ते नाचले, लाठी चालवल्या तरी ते थांबले.. झारखंडमध्ये काय काय घडलं?

2026-08-10 0 Dailymotion

Jharkhand Student Protest: Police Lathicharge

झारखंडमध्ये जेपीएससी (JPSC) आणि जेएसएससी (JSSC) परीक्षांमधील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थ्यांनी विधानभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे सोडले आणि लाठीमार केला. या घटनेचे संपूर्ण तपशील आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

#Jharkhand #StudentProtest #Lathicharge #JPSC #JSSC #Ranchi #JharkhandNews #PoliceAction #BreakingNews #EducationSystem #VidhanSabhaGherao #JharkhandPolitics #JusticeForStudents #YouthProtest #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat