Surprise Me!

'छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुल'चं शानदार लोकार्पण; अधीक्षक अभियंता प्रवीण जाधव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव

2026-08-10 4 Dailymotion

शासकीय कामाचा दर्जा राखून विहित वेळेत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल अधीक्षक अभियंता प्रवीण जाधव यांच्या कार्यशैलीचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केलं.