शिर्डी संस्थानच्या 6300 कर्मचाऱ्यांना नम्रतेचे विशेष प्रशिक्षण; भाविकांना साईदर्शन सुखकर करण्याकरिता संस्थानचा विशेष उपक्रम
2026-08-11 543 Dailymotion
शिर्डी साईबाबा संस्थानानं महत्त्वपूर्ण पुढाकार घेतलाय. भाविकांशी नम्रतेनं आणि सौजन्यानं संवाद साधणं यासाठी संस्थानच्या सुमारे 6300 कर्मचाऱ्यांना नम्रता आणि सौजन्याचे धडे देण्यात आलेत.