Surprise Me!

साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांना एका दिवसाचे प्रशिक्षण पुरेसे नाही; सातत्यपूर्ण ओरिएंटेशन प्रोग्रामची गरज - संजय काळे

2026-08-15 62 Dailymotion

शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांसाठी एका दिवसाऐवजी सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि ओरिएंटेशन कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली.