Surprise Me!

तुमचं ब्लिंकिट असुरक्षित? मुंबईत FDA च्या कारवाईने सगळंच समोर | Blinkit Warehouse Raid in Mumbai

2026-08-11 0 Dailymotion

Blinkit Warehouse Raid in Mumbai

मुंबईतील मालाड येथील ब्लिंकिटच्या गोदामावर एफडीएने (FDA) धडक कारवाई केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि साठवणुकीत आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे या गोदामाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारांवर तुमचं मत काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा.

#Blinkit #FDAMumbai #MumbaiNews #FoodSafety #OnlineDelivery #BlinkitRaid #ConsumerAlert #HealthSafety #MumbaiFDA #GroceryShopping #PublicHealth #BlinkitLicense #MaladNews #FDAAction #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat