पुण्यातील कर्वे नगर येथे राहणाऱ्या एका 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 31 जुलै रोजी सायबर चोरट्यांकडून फोन आला. एसआयआर फॉर्म चुकलाय सांगत त्यांना फसवलं.