बारामतीच्या फोंडवाडा इथं प्रॉपर्टीच्या वादातून भावानं आत्महत्या केल्याप्रकरणी बहीण धनश्री पिसाळ यांनी नातेवाईकांवर 32 लाखांचा गैरव्यवहार आणि 5 कोटींच्या फसवणुकीचा खळबळजनक आरोप केलाय.