Surprise Me!

कर्जमाफीला कोणतीही मुदत नाही; शेवटच्या शेतकऱ्याला मिळणार मदत : मंत्री बाबासाहेब पाटील

2026-08-12 1 Dailymotion

मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, आमच्यातर्फे वेळेची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. ज्या त्रुटी शिल्लक असतील त्या पूर्ण करून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ घ्यावा.