Surprise Me!

छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध 'हॉटेल अमरप्रीत'वर एफडीएची कारवाई; स्वयंपाकघरात अस्वच्छता अन् कालबाह्य पदार्थ आढळल्यानं परवाना रद्द

2026-08-12 11 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध 'हॉटेल अमरप्रीत'मध्ये तपासणी दरम्यान कमालीची अस्वच्छता आणि कालबाह्य अन्नपदार्थ आढळल्यानं अन्न व औषध प्रशासनानं हॉटेलचा परवाना रद्द केला आहे.