"Her" report tested positive three times at the municipal hospital, despite her not being pregnant. डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पीटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, मारहाण प्रकरणात प्रकाश झोतात आलेले हे हॉस्पीटल आता एका अल्पवयीन मुलीला गरोदर नसतानाही प्रेग्नंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह दिल्याने डॉक्टरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ...संताप अन् चीड..
#dombivli #crimenews #marathinews #maharashtranews