डोंबिवलीचे शास्त्रीनगर हॉस्पीटल ...नाव तर ऐकलंच असेल...डॉक्टराना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे
हे हॉस्पीटल गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे..आता याच हॉस्पीटल मधून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय...एक अल्पवयीन मुलगी गरोदर नसतानाही तिचा preganancy report एकदा नाही तर तीन वेळा पॉझिटिव्ह आलाय ...मात्र बाहेर टेस्ट केल्यावर हा रिपोर्ट निगेटिव्ह आला...या गंभीर प्रकरणामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे.
#kalyandombivli #dombivli #dombivlinews #kdmc #hospitalnews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment