Surprise Me!

बीडमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; 90.75 कोटी खात्यात जमा होणार, पण 'नील सर्टिफिकेट' अन् नव्या कर्जाची मागणी

2026-08-13 0 Dailymotion

बीड जिल्ह्यातील 32 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून 90.75 कोटींचा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडं 'नील सर्टिफिकेट' आणि नवीन पीक कर्जाची मागणी केली आहे.