सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट; 'सुरक्षा यंत्रणेत चूक नाही', नांदेड पोलिसांकडून चौकशी सुरू!
2026-08-13 4 Dailymotion
नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्यानंतर आरोपीला घटनास्थळावरूनच ताब्यात घेण्यात आलं असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.