Surprise Me!

छत्रपती संभाजीनगर : 'पाटोदा पॅटर्न'! १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गाव झालं चोरांसाठी 'नो एन्ट्री झोन'

2026-08-13 14 Dailymotion

2015 मध्ये जवळपास तीन लाखांचा खर्च करून पाटोदा गावात कॅमेरे लावण्यात आले. ग्रामपंचायतचे 40 आणि खासगी 60, असे अंदाजे 100 हून अधिक कॅमेरे आहेत.