Surprise Me!

कोल्हापूरच्या सलोनीचं राष्ट्रीय निबंध स्पर्धेत सुवर्ण यश; लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्याचं आमंत्रण

2026-08-14 36 Dailymotion

कोल्हापुरातील कनाननगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सलोनी अर्जुन मेस्त्री हिनं राष्ट्रीय निबंध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केलं. महाराष्ट्रातील सर्वोत्तम तीनध्ये तिच्या निबंधाची नोंद झाली.