Surprise Me!

‘मोदी सरकार पॅनिकमध्ये, 2029 ची खात्री नाही म्हणून पक्ष फोडत आहेत’; पृथ्वीराज चव्हाण यांचा गंभीर आरोप

2026-08-14 10 Dailymotion

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार टीका केली.