महाविद्यालयासाठी 634 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आली असून, येथे सुसज्ज इमारत, अत्याधुनिक वसतिगृह (हॉस्टेल), हायटेक प्रयोगशाळा आणि प्रगत संशोधन केंद्र उभारलं जाणार आहे.