Raver's Kanchan Mahajan Success Story ज्या आईने आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात खुरपणी केली, उन्हातान्हात कष्ट उपसले, आज त्याच आईच्या लेकीने यशाचा गुलाल उधळलाय. कांचन महाजन असं त्या लेकीचं नाव असून, ती जळगाव जिल्ह्यातील रावेरची रहिवासी आहे. कांचनची संघर्ष कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
#raver #successstory #jalgaon #marathinews #maharashtranews