सोमनाथ ते घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंग यात्रा; असा करा बारा मंदिरांचा प्रवास, जाणून घ्या मार्ग अन् नियोजन
2026-08-17 16 Dailymotion
भगवान शंकराची देशभरात 12 ज्योतिर्लिंगे असून, त्यांच्या दर्शनाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. संकटांवर मात करण्यासाठी आणि पुण्यप्राप्तीसाठी भाविक ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतात.