Surprise Me!

रस्त्यामधील खड्ड्यांमुळे चिमुकल्याचा बळी; आमदार मांडेकर म्हणतात, "मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावू"

2026-08-18 4 Dailymotion

बालेवाडी म्हाळुंगे येथे खराब रस्त्यामुळे मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद झालीय. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडलीय.