Surprise Me!

डार्क रूम ते स्मार्टफोन अन् विश्वाला 'जागतिक छायाचित्रण दिन' देणारा भारतीय मेंदू; वाचा कॅमेऱ्याचा रंजक प्रवास

2026-08-19 7 Dailymotion

जागतिक छायाचित्रण दिनाची मूळ संकल्पना भारतीय छायाचित्रकार ओ. पी. शर्मा यांनी मांडली. डार्क रूमपासून आधुनिक स्मार्टफोनपर्यंतचा कॅमेऱ्याचा प्रवास थक्क करणारा आहे.