जागतिक छायाचित्र दिनानिमित्त हातातील कॅमेऱ्याबरोबरच संवेदनशील दृष्टीची लेन्स वापरून वंचितांचा जगणं समृद्ध करणाऱ्या पद्मश्री सुधारक ओलवे यांच्याशी साधलेला संवाद..