सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना मारहाण; 8 जणांवर गुन्हा दाखल
2026-08-19 3 Dailymotion
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हवेली पोलिसांनी 'समस्त हिंदू बांधव आर्मी'च्या आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय.