Satej Patil slams State Govt over Municipal powers and Shaktipeeth Highway
कोल्हापूरचे आमदार आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. महापालिकेचे साधे अधिकारही राज्य सरकारने काढून घेतल्याचा आरोप त्यांनी केला असून, 'मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्या प्रकल्पांची उद्घाटने झाली, किमान ते प्रकल्प तरी सुरू राहू द्या' असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी गोकुळ निवडणूक, शक्तीपीठ महामार्ग विरोध आणि साखरेच्या हमीभावावर आपली सडेतोड भूमिका मांडली.
#SatejPatil #KolhapurNews #MaharashtraPolitics #Congress #EknathShinde #GokulElection #ShaktipeethHighway #FarmerProtest #SugarMSP #LokmatKolhapur #PoliticalNews #SatejPatilLive #MaharashtraGovernment #DevelopmentProjects #LatestNews