आशियानाची 3 ऑगस्ट रोजी डागा रुग्णालयात प्रसूती झाली होती. उपचारानंतर ती बाळाला घेऊन घरी परतली होती. मात्र, 11 ऑगस्ट रोजी तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.