इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे पुरंदर तालुक्यातील शेतकरी नितीन इंगळे यांनी शक्य करून दाखवल आहे. त्यांनी माळरानावर नंदनवन फुलवलं आहे.