पोलिसांनी दबाव आणल्यानं शिवसेनेच्या (यूबीटी) पदाधिकाऱ्याचा हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप शिवसेनेनं (यूबीटी) केला. हे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत.