शासनानाची मदत ठरली निकामी; बैल काम करू शकत नसल्यानं जोखडला जुंपून घेणारा शेतकरी हवालदिल!
2026-06-12 1 Dailymotion
बैल नसल्यानं स्वत:ला शेतीकामासाठी जोखडवर जुंपून घेणाऱ्या शेतकऱ्यानं सरकारनं मदत केली. पण, मदत म्हणून दिलेला बैल शेतीकाम करण्यास अयोग्य असल्यानं शेतकरी हतबल झाला आहे.