Surprise Me!

केतन अग्रवाल हत्याकांड : सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, 'लाय डिटेक्टर' टेस्टला आरोपींची परवानगी नाही

2026-07-03 2 Dailymotion

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.