शिर्डीत साईभक्तांची फसवणूक करणाऱ्यांना प्रशासनाचा मोठा दणका; जादा दर आकारणारी दुकानं थेट सील
2026-07-06 3 Dailymotion
शिर्डीत साईबाबा मंदिर परिसरात (Shirdi Saibaba) प्रसाद आणि पूजेच्या साहित्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे.