शाळेचं मैदानातून थेट जगाच्या व्हॉलीबॉल कोर्टवर! वर्धा जिल्ह्यातील माहेश्वरीचा प्रेरणादायी प्रवास
2026-07-25 72 Dailymotion
खेळाडूंची प्रतिभा कधी लपत नाही. योग्य संधी मिळाली की ती जगासमोर झळकतेच. माहेश्वरी भावरकर या विद्यार्थ्यांनीच्या यशानं ही उक्ती पुन्हा एकदा खरी ठरवलेली आहे.