Surprise Me!

जळगावात 151 वर्षांची अखंड परंपरा असलेला ऐतिहासिक पिंप्राळा रथोत्सव थाटात, 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषानं प्रति पंढरपूर अवतरलं

2026-07-25 6 Dailymotion

जळगावच्या पिंप्राळा इथं आषाढी एकादशीनिमित्त 151 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला श्री विठ्ठल रुक्मिणीचा रथोत्सव शनिवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.