Surprise Me!

शेतकरी कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होणार; पहिल्या-दुसऱ्या यादीत नाव नसल्यास चिंता करू नका - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

2026-07-27 2 Dailymotion

सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली असून, त्यात अनेक पात्र शेतकऱ्यांची नावं नसल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे. यावर कृषिमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.