राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची (Farmer loan Waiver) पहिली मोठी यादी जाहीर केली. या यादीत 16 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत.