बदलत्या पावसाच्या पॅटर्ननं वाढवली चिंता; दोन तासांत 110 मिमी पाऊस, हवामान बदलांच्या 'या' संकेताकडे दुर्लक्ष नको!
2026-07-31 1 Dailymotion
अनेक भागात महिनाभरातील पाऊस काही तासात पडतो आहे. तर त्यानंतर अनेक दिवस पावसाचा खंड पडतोय. त्या कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करूया.