Surprise Me!

डॉ. डी. वाय. पाटील यांचं निधन; महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचा 'ज्ञानसूर्य' मावळला, कोल्हापूरवर शोककळा

2026-08-04 3 Dailymotion

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (Dr D Y Patil) यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. शिक्षण, समाजसेवा आणि राजकारणातील त्यांच्या योगदानाला देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात आली.