Surprise Me!

विखे-थोरातांच्या संघर्षात पुणे-नाशिक रेल्वे 'भिजत घोंगड्यात'; फडणवीसांच्या 'गुडबुक'मधील भाचा ताकदीनं मैदानात!

2026-08-09 21 Dailymotion

रेल्वे मार्ग पुन्हा संगमनेर मार्गेच जावा यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व त्यांचे भाचे विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे प्रयत्न करतायत.