Surprise Me!

'कोयत्याला तलवारीनं उत्तर देणार असाल, तर पोलीस कारवाई करणारच!' गृह राज्यमंत्री योगेश कदमांचा मनोज जरांगेंना थेट इशारा

2026-08-09 41 Dailymotion

'मराठ्यांच्या हातात तलवारी आहेत,' या मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यास पोलीस कडक कारवाई करतील, असा थेट इशारा दिला.